अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासन

प्रशासन

तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ: (संदर्भ: जनगणना २००१)या जिल्ह्यात १४ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे
क्र. तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१ अकोले १,५७२.० २,६६,६३८
२ संगमनेर १,६६५.३ ४,४१,४३९
३ कोपरगाव ७६६.६ २,७७,१७०
४ राहता ६९६.३ २,८८,२७९
५ श्रीरामपूर ५७४.६ २,५६,४५८
६ नेवासा १,२९०.० ३,२६,६९८
७ शेवगांव १,०९२.० २,०३,६७६
८ पाथर्डी १,३२८.६ २,१४,८७२
९ नगर १,६४०.० ६,०६,६९०
१० राहुरी १,१०९.१ २,९४,९२४
११ पारनेर १,८६८.० २,४६,५५२
१२ श्रीगोंदा १,७१६.७ २,७७,३५६
१३ कर्जत १,५०७.० २,०५,६७४
१४ जामखेड ९१४.५ १,३४,२१६

जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पुढे दिली आहे.
क्र. तपशील संख्या नावे
१ महानगरपालिका १ अहमदनगर
२ नगरपालिका ९ संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहता-पिंपळस, शिर्डी,(नगर पंचायत) कोपरगांव, देवळाली- प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा.
३ जिल्हा परिषद १ अहमदनगर
४ पंचायत समित्या १४ कर्जत, श्रीगोंदे, पाथर्डी, नेवासा, कोपरगांव, पारनेर, अकोले, जामखेड, अहमदनगर, शेवगांव, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, राहता.
५ ग्रामपंचायती १३५८ --------



  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा
  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved